Any questions? Call us 07268-226623

Login    |    smtsindhutaijadhao@gmail.com

Dharmveer Diliprao Rahate Shikshan Va Bahu-Uddeshiya Society, Mehkar

Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar (443301)

Dist. Buldana (M.S) (Affiliated to Sant Gadgebaba Amravati University, Amravati)

Questionnaire

Students Satisfaction Survey Questionnaire

 

सन 2019 -20 मध्ये महाविद्यालयात बी.व्होक., बी.ए. व बी.एससी.च्या प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन प्रश्नावली भरून द्यावी

ही प्रश्नावली भरत असताना काही अडचण आल्यास NAAC IQAC Co-ordinator डॉ सोमटकर सरांशी संपर्क साधावा 7743801369

मित्रांनो ही प्रश्नावली भरणे म्हणजे NAAC द्वारे सर्वे साठी येणाऱ्या प्रश्नावली भरण्याची पूर्वतयारी होय त्यामुळे सर्वांनी ही प्रश्नावली भरून देणे आवश्यक आहे

प्रश्नावली च्या सुरुवातीला तुमचे पूर्ण नाव इंग्रजी मध्ये लिहा, तुमचा ईमेल आयडी लिहीत असताना ज्या ईमेल आयडी वर तुम्हाला ह्या प्रश्नावली ची लिंक मिळाली आहे तोच ईमेल आयडी अचूकपणे लिहा, म्हणजे ईमेल आयडी मधील सर्व अक्षरे हे इंग्रजीच्या लहान बाराखडीतील असतात हे लक्षात ठेवा बऱ्याचदा जीमेल लिहीत असताना त्याचे स्पेलिंग आपण चुकीचे लिहितो ते gmail असे लिहा,

मोबाईल क्रमांक लिहीत असताना जो मोबाईल तुमच्याजवळ असणार आहे शक्यतो तोच मोबाईल क्रमांक लिहा मोबाईल क्रमांक दहा अंकी अचूकपणे लिहिला आहे काय हे तपासा

तुमचा आधार क्रमांक लिहीत असताना तो अचूकपणे लिहा आधार क्रमांक हा बारा अंकी असतो हे लक्षात ठेवा

 

कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करत असताना तुमची जात ज्या कॅटेगरीत येते ती कॅटेगरी अचूकपणे निवडा

वरील सूचना प्रमाणे गेल्यास तुमची प्राथमिक माहिती अचूकपणे रजिस्टर होईल ज्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता आहे त्याच ठिकाणी काय काळजी घ्यावी हे वरील सूचनांमध्ये दर्शविले आहे

प्रश्नावली सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

https://surveyheart.com/form/60698e96d004731b83be270f

 

सर्वांनी वेळ काढून हा सर्व्हे पूर्ण करावा

 

प्राचार्य

श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय

मेहकर जिल्हा बुलढाणा

Students Satisfaction Survey

® All Rights Reserved © Copyright 2021 Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar.

Designed & Developed By Rakesh Dongarwar