Any questions? Call us 07268-226623
9860974148
Login | smtsindhutaijadhao@gmail.com
Notice to Alumni, Parents and Students
दिनांक २५-०५-२०२३
माजी विद्यार्थ्यांना आवाहन
श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले महाविद्यालय, नॅक पुनरमूल्यांकणासाठी सामोरे जात आहे, या अनुषंगाने नॅकची पीयर समिती दिनांक ०२-०६-२०२३ रोजी महाविद्यालयास भेट देत आहे. नॅक मूल्यांकनाचा एक भाग म्हणून समिती महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. यासाठी आपण सर्वांनी दिनांक ०२-०६-२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता महाविद्यालयात उपस्थित राहून आपल्या महाविद्यालयाच्या उत्कर्षास हातभार लावावा.
अधिक माहितीसाठी आपण डॉ संतोष कुटे ९४२०१८२५१६, डॉ भानुदास सोमटकर ७७४३८०१३६९, श्री प्रताप पाटील ९८६०९७४१४८ यांच्याशी संपर्क साधावा
Calling Alumni
All Alumni of Smt. Sindhutai Jadhav College of Arts and Science are hereby informed that your college is undergoing NACC re-assessment. The peer committee of NACC is visiting the college on 02-06-2023. As part of the NAAC assessment, the committee interacts with the alumni of the college. For this you should present in the college on 02-06-2023 at 01.00 PM and contribute to the prosperity of our college.
For more information please contact Dr Santosh Kute 9420182516, Dr Bhanudas Somtkar 7743801369, Shri Pratap Patil 9860974148
पालकांना आवाहन
श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना कळविण्यात येते की, आपले महाविद्यालय, नॅक पुनरमूल्यांकणासाठी सामोरे जात आहे, या अनुषंगाने नॅकची पीयर समिती दिनांक ०२-०६-२०२३ रोजी महाविद्यालयास भेट देत आहे. नॅक मूल्यांकनाचा एक भाग म्हणून समिती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधत असते. यासाठी आपण सर्वांनी दिनांक ०२-०६-२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता महाविद्यालयात उपस्थित राहून आपल्या पाल्याच्या महाविद्यालयाच्या उत्कर्षास हातभार लावावा.
अधिक माहितीसाठी आपण डॉ संतोष कुटे ९४२०१८२५१६, डॉ भानुदास सोमटकर ७७४३८०१३६९, श्री प्रताप पाटील ९८६०९७४१४८ यांच्याशी संपर्क साधावा
Calling Parents
All the parents of the students of Smt. Sindhutai Jadhav College of Arts and Science are hereby informed that our college is undergoing NACC re-assessment. The peer committee of NACC is visiting the college on 02-06-2023. As part of the NAAC assessment, the committee interacts with the parents of the students of the college. For this you are requested to present in the college on 02-06-2023 at 01.00 PM and contribute to the prosperity of our college.
For more information please contact Dr Santosh Kute 9420182516, Dr Bhanudas Somtkar 7743801369, Shri Pratap Patil 9860974148
सूचना
श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले महाविद्यालय, नॅक पुनरमूल्यांकणासाठी सामोरे जात आहे, या अनुषंगाने नॅकची पीयर समिती दिनांक ०२-०६-२०२३ रोजी महाविद्यालयास भेट देत आहे. नॅक मूल्यांकनाचा एक भाग म्हणून समिती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. यासाठी आपण सर्वांनी दिनांक ०२-०६-२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता महाविद्यालयात उपस्थित राहून आपल्या महाविद्यालयाच्या उत्कर्षास हातभार लावावा.
अधिक माहितीसाठी आपण डॉ संतोष कुटे ९४२०१८२५१६, डॉ भानुदास सोमटकर ७७४३८०१३६९, श्री प्रताप पाटील ९८६०९७४१४८ यांच्याशी संपर्क साधावा.
Notice
All students of Smt. Sindhutai Jadhav College of Arts and Science are hereby informed that our college is undergoing NACC re-assessment. The peer committee of NACC is visiting the college on 02-06-2023. As part of the NAAC assessment, the committee interacts with the students of the college. For this you should present in the college on 02-06-2023 at 01.00 PM and contribute to the prosperity of our college.
For more information please contact Dr Santosh Kute 9420182516, Dr Bhanudas Somtkar 7743801369, Shri Pratap Patil 9860974148
Dr B R Lahorkar
Principal
Smt Sindhutai Jadhao Arts and Science Mahavidyalaya
Mehkar Dist Buldana
® All Rights Reserved © Copyright 2024 Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar.