Any questions? Call us 07268-226623
9860974148
Login | smtsindhutaijadhao@gmail.com
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न
श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय
मेहकर जिल्हा बुलडाणा
जाहीर निवेदन
जा.क्र. ६४४ दिनांक ०८-०८-२०२४
सर्व मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक 12 ऑगस्ट 2024 आणि दिनांक 13 ऑगस्ट 2024 या दिवशी अनुक्रमे मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी आणि केमिस्ट्री व फिजिक्स या विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव या मुलाखती पुढील प्रमाणे नवीन तारखांना होणार आहेत, सर्वांनी या बदलाची नोंद घेऊन नियोजित वेळी मुलाखतीस उपस्थित राहावे
मुलाखतीची नवीन तारीख विषय
दिनांक- 26 ऑगस्ट 2024 मायक्रोबायोलॉजी (MCB)
दिनांक- 26 ऑगस्ट 2024 झूलॉजी (ZOO)
दिनांक- 27 ऑगस्ट 2024 केमिस्ट्री (CHE)
दिनांक- 27 ऑगस्ट 2024 फिजिक्स (PHY)
अधिकृत नोटीस साठी येथे क्लिक करा
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न
श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय
मेहकर जिल्हा बुलडाणा
जाहीर निवेदन
या जाहीर निवेदनाद्वारे संबंधितांना कळविण्यात येते की, आमच्या महाविद्यालयातील खालील प्रमाणे १०० टक्के अनुदानित पदे भरण्यासाठी मुलाखतपत्रे पाठविण्यात आली होती परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पडत असलेल्या संततधार पावसामुळे या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत, मुलाखतीच्या नवीन तारखा खालीलप्रमाणे राहतील.
अ.क्र. |
विषय |
पूर्वीचा दिनांक |
नवीन दिनांक |
१ |
रसायनशास्त्र |
२९ जुलै २०२४ |
१३ ऑगस्ट २०२४ |
२ |
प्राणीशास्त्र |
२९ जुलै २०२४ |
१२ ऑगस्ट २०२४ |
३ |
सूक्ष्मजीवशास्त्र |
३० जुलै २०२४ |
१२ ऑगस्ट २०२४ |
४ |
पदार्थविज्ञान |
३० जुलै २०२४ |
१३ ऑगस्ट २०२४ |
सर्वांना नवीन मुलाखतपत्रे नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवली आहेत, नवीन तारखेस मुलाखतीस उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ९८६०९७४१४८, ९९२१६५९७४१
प्राचार्य अध्यक्ष सचिव
जा. क्रमांक ४५५/ २०२४ दिनांक २८-०७-२०२४
अत्यंत महत्वाची सूचना
सर्व मुलाखतीस येणाऱ्या उमेदवाराना कळविण्यात येते की, दिनांक २९ जुलै २०२४ रोजी केमेस्ट्री व झुलाजी व ३० जुलै २०२४ रोजी फीजीक्स व मायक्रो या विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या होणाऱ्या मुलाखती सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आलेल्या आहे.
पुढील मुलाखतीची तारीख लवकरच पत्राव्दारे कळविण्यात येईल.
अधिकृत पत्रासाठी येथे क्लिक करा
Sr.No.
|
Name of the Post
|
Subject/ Course
|
No. of Post
|
Category as per NOC on Dt.13-03-2024.
|
01
|
Assistant Professor
|
Physics
|
03
|
SC-02
ST-02
VJ(A)-01
NT(B)-01
NT(C)-01
NT(D)-01
OBC-05
SEBC-01
EWS-01
|
02
|
Assistant Professor
|
Chemistry
|
05
|
|
03
|
Assistant Professor
|
Botany
|
01
|
|
04
|
Assistant Professor
|
Microbiology
|
02
|
|
05
|
Assistant Professor
|
Zoology
|
02
|
|
06
|
Assistant Professor
|
Mathematics
|
02
|
(समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे आहे – अपंग -०१, महिला -०४, खेळाडू-०१)
For qualification/ Experience/ Pay Scale and other details/ conditions visit university website www.sgbau.ac.in and college website www.ssjasm.in
Qualified candidates should send their applications along with all attested copies of certificates and testimonials of their qualification with passport size photograph to Hon Secretary, Dharmveer Diliprao Rahate Shikshan va Bahuddeshiya sanstha, Mehkar’s Smt. Sindhutai Jadhao Arts and Science College Mehkar Dist. Buldhana Pin443301.
Application should be sent within 20 days of publication of this advertisement. Last Date of submitting applications- 02-04-2024
Note: Click here for Educational qualification required and other details
Contact for details: 9860974148, 9921659741
President Secretary Principal
Date of Publication of Advertisement - 14-03-2024
Dainik Punyanagari - 14-03-2024
University News Journal
University Approval for Advt Dt 13-3-2024
JDHE Amravati NOC Dt 13-3-2024
® All Rights Reserved © Copyright 2024 Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar.