Any questions? Call us 07268-226623

Login    |    smtsindhutaijadhao@gmail.com

Dharmveer Diliprao Rahate Shikshan Va Bahu-Uddeshiya Society, Mehkar

Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar (443301)

Dist. Buldana (M.S) (Affiliated to Sant Gadgebaba Amravati University, Amravati)

SGBAU Exam related

श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, मेहकर जिल्हा बुलढाणा

उन्हाळी २०२० परीक्षा

सूचना                      दिनांक २४/ १०/ २०२०

 

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी आज रोजी जाहीर केलेल्या परीक्षा कार्य पद्धती नुसार आपल्या महाविद्यालयातील बी.ए. व बी. एस्सी. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने गुगल फॉर्म च्या माध्यमातून होईल. यासाठी तुमच्याकडे अँन्ड्रॉईड मोबाईल आणि त्यात इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे.

तुम्ही सर्वांनी महाविद्यालयाच्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या विषयांच्या whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.

वेळापत्रका नुसार नियोजित तारखेला नियोजित वेळेला तुम्हाला गुगल फॉर्म ची लिंक त्या विषयाच्या whatsapp  ग्रुप मध्ये शेयर केली जाईल. पुढील स्टेप मधून तुम्ही परीक्षा द्यावी. 

तुम्ही गुगल फॉर्म ची ही लिंक क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म open होईल, त्यात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ईमेल टाकायचा आहे (लक्षात ठेवा: ईमेल आय डी मध्ये कोणतेही अक्षर कॅपिटल असू नये तसेच अक्षरामद्धे गॅप / स्पेस असू नये प्रत्येक अक्षर तपासूनच टाइप करावे)

यानंतर मोबाईल क्रमांक विचारलं जाईल- तुम्ही whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी वापरलेला मोबाईल क्रमांक अचूकपणे नोंदवावा (लक्षात ठेवा: मोबाईल क्रमांक १० अंकी असतो, तुम्ही टाइप केलेल अंक पुनः तपासून पहा)

यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव लिहायचे आहे. तुम्हाला सत्र ६ साठी विद्यापीठाने दिलेल्या सुधारीत प्रवेश पत्र Hallticket वरील नाव त्यावर अचूक लिहा.

यानंतर त्यात प्रवेश पत्रावरील तुमचा परीक्षा क्रमांक त्यात नोंदवायचा आहे.

ईमेल आय डी, मोबाईल क्रमांक, पूर्ण नाव आणि परीक्षा क्रमांक अचूक असल्याची पुनः एकदा खात्री करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट बटण क्लिक करा.

पुढील विभागात तुम्हाला तुमच्या विषयावर आधारित ४० बहूपर्यायी MCQ प्रश्न दिले आहेत. त्यापैकी २० प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत, तुम्ही खात्री असल्यास सर्व प्रश्न सोडवू शकता, दिलेल्या चार पर्यायापैकी तुम्हाला अचूक वाटणाऱ्या पर्यायासमोर असलेल्या वर्तुळात तुम्हाला क्लिक करायचे आहे म्हणजे तुमचे उत्तर नोंदवले जाईल.

सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा आणि परीक्षा संपवा.

या परीक्षेसाठी तुम्हाला १ तास अवधि निश्चित करण्यात आलेला आहे.

अपवादा‍त्मक परिस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यालयीन कर्मचारी आणि तुमचे विषय शिक्षक यांच्याशी संपर्क करा.

टीप:  माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांसाठी वरील परीक्षा संपल्यानंतर दिनांक ३०.१०.२०२० रोजी सूचना देण्यात येईल.

 

Sant Gadge Baba Amravati University, Amravati

Summer - 2020 Exam

Smt Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya Mehkar

           
 

Class

BA III S VI

   

Center No. 330

Sr

Subject

Day

Date

Shift

Time

1

Compulsory English

Tuesday

27-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

2

Economics

Tuesday

27-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

3

Home Economics

Tuesday

27-10-2020

3

02.00 PM to 03.00 PM

4

English Literature

Wednesday

28-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

5

Sociology

Wednesday

28-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

6

Compulsory Marathi

Wednesday

28-10-2020

3

02.00 PM to 03.00 PM

7

Marathi Literature

Thursday

29-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

8

Political Science

Thursday

29-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

9

History

Thursday

29-10-2020

3

02.00 PM to 03.00 PM

 

 

Class

BSc III S VI

   

Center No. 330

Sr

Subject

Day

Date

Shift

Time

1

Mathematics Paper-XI

Tuesday

27-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

2

 Botany

Tuesday

27-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

3

Microbiology

Tuesday

27-10-2020

3

02.00 PM to 03.00 PM

4

Physics

Wednesday

28-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

5

Mathematics Paper-XII 

Wednesday

28-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

6

 Zoology

Wednesday

28-10-2020

3

02.00 PM to 03.00 PM

7

Chemistry

Thursday

29-10-2020

1

08.00 AM to 09.00 AM

8

Computer Science

Thursday

29-10-2020

2

11.00 AM to 12.00 Noon

प्राचार्य

 

 

® All Rights Reserved © Copyright 2021 Smt. Sindhutai Jadhao Arts & Science Mahavidyalaya, Mehkar.

Designed & Developed By Rakesh Dongarwar